शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराण यांच्यात 45 दिवसांचा युद्धविराम? ट्रम्प यांच्या धमकीनंतर आलेल्या वृत्ताने सर्वच चकित; पडद्यामागे नेमकं घडतंय काय? 
2
इराणने अमेरिकेची एका दिवसात १० विमाने कशी पाडली? माजी CIA अधिकाऱ्याचा खळबळजनक दावा!
3
नोटांच्या बंडलवर लोळतोय डॉक्टर अफजल; किडनी रॅकेटमधील आरोपीचा Video व्हायरल
4
रणबीर कपूरच्या 'रामायण'ची निर्मिती करणाऱ्या कंपनीच्या शेअर सुसाट! एका वर्षात २६२% परतावा
5
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
6
Param Ashawar : ग्रामीण भागातील मुलींना नॅशनल फुटबॉल लीगमध्ये पोहोचवण्यासाठी कोचने घेतलं १० लाखांचं कर्ज
7
रिटायरमेंटनंतर दर महिना ५०००० रुपयांची पक्की व्यवस्था! सुरक्षित भविष्यासाठी अशा पद्धतीने करा 'स्मार्ट' गुंतवणूक
8
"होर्मुझच्या चाव्या हरवल्यात!" इराणचा ट्रम्प यांना खोचक टोला; अमेरिकेच्या अल्टिमेटमनंतर जागतिक व्यापारावर टांगती तलवार!
9
३५ दिवसांनी मुलाचे अवशेष मुंबईत आणले; अंत्यसंस्कारापूर्वी कुटुंबाची हायकोर्टात धाव, कारण काय?
10
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
11
लग्नानंतर १२ वर्षांनी शेजाऱ्याच्या प्रेमात पडली पत्नी; पती अडसर ठरत होता म्हणून रचला खळबळजनक कट!
12
इराणविरुद्धच्या युद्धादरम्यान व्हाईट हाऊस जवळ गोळीबार, ट्रम्पसुद्धा जवळच होते उपस्थित
13
कंपनी असावी तर अशी! कर्मचाऱ्याच्या निधनानंतरही १० वर्षांपर्यंत कुटुंबाला देते ५० टक्के सॅलरी, जाणून घ्या
14
Abhishek Banerjee : "बंगालच्या जनतेला उपाशी मारण्यासाठी मोदी सरकारने ५ वर्षांपासून..."; अभिषेक बॅनर्जींचा आरोप
15
"होर्मुझ' उघडणार पण...!"; ट्रम्प यांची महाविनाशक धमकी आणि इराणची मोठी अट; वाढणार भारताच टेन्शन!
16
गुंतवणूक ५ लाखांची, परतावा ७ लाखांचा! ज्येष्ठ नागरिकांसाठी बँक ऑफ बडोदाची एफडी ठरतेय 'सुपरहिट'
17
ना DMK, ना AIDMK, ना भाजपा..., तामिळनाडूत एकाही पक्षाने ब्राह्मण व्यक्तीला दिली नाही उमेदवारी, कारण काय?  
18
Vastu Tips: घराचा मुख्य दरवाजा दक्षिण दिशेला आहे? करा 'हा' बिनखर्चिक उपाय; मिळेल अभेद्य सुरक्षा कवच! 
19
होर्मुजच्या सामुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
20
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
Daily Top 2Weekly Top 5

वाळव्यात २५ पासून राज्यस्तरीय कबड्डी स्पर्धा : मुख्यमंत्र्यांच्याहस्ते उद््घाटन- वैभव नायकवडी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 20, 2017 20:41 IST

सांगली : वाळवा येथील हुतात्मा किसन अहीर विद्यालयाच्या मैदानावर २५ ते २८ नोव्हेंबरदरम्यान ४४ वी कुमार, कुमारी राज्यस्तरीय कबड्डी स्पर्धा आयोजित करण्यात आली असून, या स्पर्धेचे उद््घाटन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याहस्ते

सांगली : वाळवा येथील हुतात्मा किसन अहीर विद्यालयाच्या मैदानावर २५ ते २८ नोव्हेंबरदरम्यान ४४ वी कुमार, कुमारी राज्यस्तरीय कबड्डी स्पर्धा आयोजित करण्यात आली असून, या स्पर्धेचे उद््घाटन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याहस्ते शनिवारी होणार असल्याची माहिती हुतात्मा उद्योग समूहाचे प्रमुख वैभव नायकवडी यांनी सोमवारी पत्रकार बैठकीत दिली.

नायकवडी म्हणाले की, हुतात्मा शिक्षण व उद्योग समूह व राज्य कबड्डी असोसिएशनच्या संयुक्त विद्यमाने राज्यस्तरीय कबड्डी स्पर्धा होत आहे. दिवस-रात्र सत्रात होणाºया या स्पर्धेत राज्यातील प्रत्येक जिल्'ातून मुला-मुलींचा संघ सहभागी होणार आहे. या स्पर्धेतून महाराष्ट्राचा संघ निवडला जाणार आहे. हा संघ ओरिसा येथील देशपातळीवरील स्पर्धेत महाराष्ट्राचे प्रतिनिधीत्व करेल. चार दिवस चालणाºया या स्पर्धेत आठशेहून अधिक खेळाडू सहभागी होणार आहेत. या स्पर्धेचे उद््घाटन मुख्यमंत्री फडणवीस यांच्याहस्ते व महसूलमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांच्या अध्यक्षतेखाली होणार आहे. यावेळी पालकमंत्र्यांसह जिल्'ातील आमदार, खासदार, माजी मंत्री, विविध राजकीय पक्षाचे नेते, पदाधिकारी उपस्थित राहणार आहेत.

हुतात्मा समूहास खेळाची उज्ज्वल परंपरा आहे. क्रांतिवीर नागनाथअण्णा नायकवडी यांच्या प्रेरणेतून हजारहून अधिक खेळाडूंनी राज्य व राष्ट्रीय स्तरावर देदीप्यमान कामगिरी केली आहे. नागनाथअण्णा तर मैदानावर घोंगडे टाकून कबड्डी व खोखोचा सराव पहात असत. कबड्डी स्पर्धेसाठी हुतात्मा विद्यालयाचे क्रीडांगण सज्ज झाले आहे. प्रेक्षकांसाठी स्वतंत्र बैठक व्यवस्था करण्यात आली आहे. या स्पर्धेसाठी राज्य कबड्डी असोसिएशनचे कार्याध्यक्ष डॉ. दत्ता पाथरीकर, सचिव अ‍ॅड. अस्वाद पाटील, जिल्हा असोसिएशनचे अध्यक्ष रामभाऊ घोडके, कार्याध्यक्ष दिनकर पाटील हेही उपस्थित राहणार असल्याचे नायकवडी यांनी सांगितले.

 

टॅग्स :Sportsक्रीडाKabaddiकबड्डी